Smriti Mandhana : १२ धावांनी हुकला विश्वविक्रम, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गमावली संधी!
Smriti Mandhana : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाची स्टार सलामीवीर Smriti Mandhana हिला एका मोठ्या विश्वविक्रमाची नोंद करण्याची संधी १२ धावांनी हुकली. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पाकिस्तानी कर्णधार फातिमा सानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. Smriti Mandhana ची खेळी आणि निराशा … Read more