ILT20 Final : पॉवेल, रझा यांनी दुबई कॅपिटल्सना पहिले विजेतेपद मिळवून दिले
ILT20 Final : रोवमन पॉवेलच्या ३८ चेंडूत ६३ धावा आणि सिकंदर रझाच्या १२ चेंडूत नाबाद ३४ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे दुबई कॅपिटल्सने डेझर्ट व्हायपर्सवर चार विकेट्सने विजय मिळवत आयएलटी२० २०२५ चे विजेतेपद पटकावले. मॅक्स होल्डनच्या ५१ चेंडूत ७६ आणि सॅम करनच्या ३३ चेंडूत नाबाद ६२ धावांमुळे व्हायपर्सने १८९/५ अशी स्पर्धात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात कॅपिटल्सची धावसंख्या ३१/३ … Read more