Virat Kohli : विराट कोहलीने तो फोटो पोस्ट केला ज्यामुळे चाहत्यांना निवृत्तीचे उत्तर मिळाले आहे .
Virat Kohli : भारताचा तडफदार आणि सर्वोत्तम खेळाडू विराट कोहली याने टी20 आणि कसोटीतून निवृत्तीची पूर्वीची घोषणा केली आहे. आता त्याच्या एकदिवसीय सामन्यातील निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्याचवेळी त्याने तो फोटो पोस्ट केल्याने चाहत्यांना पुढील वाटचालीचे उत्तर मिळाले आहे. भारताचा दमदार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली याने टी20 आणि कसोटी क्रिकेटला निवृत्ती दिली … Read more