bcci new rules : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये ‘बदली खेळाडू’ नियमाची अंमलबजावणीचा बीसीसीआयने ऐतिहासिक निर्णय केला आहे.
bcci new rules : आशिया कप स्पर्धेची चर्चा सुरू असतानाच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमांपेक्षा वेगळा असून, यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघाच्या कामगिरीवर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे. ‘सीरियस इंजुरी रिप्लेसमेंट‘ (गंभीर दुखापतग्रस्त खेळाडू … Read more