IND vs PAK : विराट कोहलीने सामन्यासाठी काय मोठे नियोजन केले आहे ? भारतीय संघाला फायदा होणार कि नाही ?
IND vs PAK दुबई : भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यासाठी आता भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने मोठे नियोजन केले आहे. विराट कोहलीच्या या एका खास गोष्टीने भारतीय संघाला आता फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. विराट कोहली हा सध्याच्या घडील चांगल्या फॉर्मात नाही. विराट सध्या धावांचा दुष्काळ अनुभवत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने … Read more