DC VS SRH IPL 2025 : आयपीएलमध्ये दिल्लीचा सलग दुसरा विजय: हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव.

DC VS SRH IPL 2025

DC VS SRH IPL 2025  : आयपीएल-२०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात संघाने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणममध्ये दिल्लीने १६ षटकांत ३ गडी गमावून १६४ धावांचे लक्ष्य गाठले. सलामीवीर फाफ डू प्लेसिसने ५० धावांची खेळी केली. जॅक फेझर मॅगार्कने ३८ धावांचे योगदान दिले. दोघांनीही ८१ धावांची … Read more