india vs pakistan cricket asia cup 2025 : आशिया कप २०२५ मध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का ? चला जाणून घेउया !
india vs pakistan cricket asia cup 2025 : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, द्विपक्षीय स्पर्धा बंद असल्या, तरी बहु-राष्ट्रीय स्पर्धांमधील सामने मात्र पुढे सुरू राहू शकतात. भारत पाकिस्तानसोबत कोणत्याही द्विपक्षीय स्पर्धांचं आयोजन करणार नाही किंवा त्यांना भेट देणार नाही. पण, दोन्ही देशांचे खेळाडू आणि संघ बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळू शकतात. त्यामुळे, … Read more