KKR VS RCB : विराट आणि साल्टच्या भागीदारीमुळे आरसीबीने पहिला सामना जिंकला, केकेआरचा सात विकेट्सने पराभव केला.
KKR VS RCB : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, केकेआरने २० षटकांत आठ गडी गमावून १७४ धावा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत असलेल्या … Read more