Bhuvneshwar Kumar : असे काय झाले कि आयपीएल २०२६ च्या रिटेन्शन सीझनपूर्वी भुवनेश्वर कुमारची चिंता वाढली ?
Bhuvneshwar Kumar : अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी मंगळवारचा दिवस निराशाजनक ठरला. उत्तर प्रदेश टी२० लीगमध्ये (UP T20 League) लखनऊ फाल्कन्स आणि मेरठ मॅव्हेरिक्स यांच्यात झालेल्या सामन्यात त्याचा फॉर्म चर्चेचा विषय बनला आहे. सुरुवातीच्या तीन षटकांत फक्त २० धावा देऊन चांगली गोलंदाजी केल्यानंतर, १९ व्या षटकात ऋतुराज शर्माने त्याला जोरदार मार दिला. या एका … Read more