pak asia cup 2025 : पाकिस्तानचा युवा संघ आशिया कप 2025 साठी सज्ज झाला आहे. त्यांनी संघात कोणते मोठे बदल ते जाणून घेऊया !
pak asia cup 2025 : क्रिकेट जगतात सध्या आशिया कप 2025 ची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, ज्यात काही धक्कादायक आणि काही अपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, सलमान अली आगा या उदयोन्मुख खेळाडूला टी-20 फॉरमॅटमध्ये पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार … Read more