RR vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय.
RR vs KKR : क्विंटन डी कॉकच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर, कोलकाता नाईट रायडर्सने गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट्सने पराभव करून हंगामातील पहिला विजय नोंदवला. गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात क्विंटन डी कॉकच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट्सने पराभव करत हंगामातील पहिला विजय नोंदवला. बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावून … Read more