SRH VS RR : हैदराबादने राजस्थानला 44 धावांनी हरवले, ईशान किसनचे दमदार शतक!
SRH VS RR : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल-१८ ची सुरुवात विजयाने केली. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात संघाने राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला. हैदराबादने त्यांच्या घरच्या मैदानावर २८६ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानला २४२ धावांवर रोखण्यात आले. सिमरजीत सिंग आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. आरआरकडून ध्रुव जुरेलने ७० आणि संजू सॅमसनने ६७ धावा केल्या. … Read more