Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशींची होणाऱ्या आशिया कप साठी निवड होणार का ? काय म्हणाले श्रीकांत जाणून घेऊया !
Vaibhav Suryavanshi : महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींसाठी एक रोमांचक बातमी! भारताचे माजी कर्णधार आणि महान सलामीवीर क्रिस श्रीकांत यांनी आगामी आशिया कप टी-२० साठी भारतीय संघात एका अनपेक्षित नावाला स्थान देण्याची जोरदार शिफारस केली आहे – तो म्हणजे १४ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी. श्रीकांत यांनी आपल्या १९८९ च्या पाकिस्तान दौऱ्यातील आठवण करून दिली, जिथे त्यांनी अवघ्या … Read more