women world cup 2025 schedule : महिला विश्वचषकाच्या या सामन्यांचे ठिकाण बदलले आहे, वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. ते जाणून घ्या!

women world cup 2025 schedule : महिला विश्वचषकाच्या या सामन्यांचे ठिकाण बदलले आहे, वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. ते जाणून घ्या!

भारत 2025 मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकात ICC ने मोठा बदल केला आहे. बंगळूरुमधून अचानक यजमानपद काढून घेण्यात आलं आहे. women world cup 2025 schedule चे सामने भारतात होणार आहेत. नुकतंच या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषक सुरू होण्याआधीच ICC ने वेळापत्रकात एक मोठा बदल … Read more